# Murari P Tapaswi <tapaswimurari@gmail.com>, 2024, 2025.
msgid ""
msgstr ""
"PO-Revision-Date: 2025-01-28 15:51+0000\n"
"Last-Translator: Murari P Tapaswi <tapaswimurari@gmail.com>\n"
"Language-Team: Marathi <http://translate.pkp.sfu.ca/projects/pkp-lib/user/mr/"
">\n"
"Language: mr\n"
"MIME-Version: 1.0\n"
"Content-Type: text/plain; charset=UTF-8\n"
"Content-Transfer-Encoding: 8bit\n"
"Plural-Forms: nplurals=2; plural=n != 1;\n"
"X-Generator: Weblate 4.18.2\n"

msgid "user.accountInformation"
msgstr "वापरकर्त्याच्या खात्यातील माहिती"

msgid "user.editMyProfile"
msgstr "माझा संक्षिप्‍त परिचय - निर्मिती/बदल"

msgid "user.profile.form.emailRequired"
msgstr "वैध ई-मेल पत्ता बंधनकारक आहे."

msgid "user.role.copyeditors"
msgstr "सुसंगतता आणि अचूकता तपासणारे (copyeditors)"

msgid "user.profile"
msgstr "संक्षिप्‍त परिचय"

msgid "user.role.layoutEditors"
msgstr "मांडणी करणारे (layout) संपादक"

msgid "user.profile.repeatNewPassword"
msgstr "नव्या पासवर्डची फेरनोंद करा"

msgid "user.usernameOrEmail"
msgstr "वापरकर्त्याचे नाव (युजरनेम) किंवा ईमेल"

msgid "user.changePassword"
msgstr "पासवर्ड बदला"

msgid "user.login.registrationComplete.newSubmission"
msgstr "नवे सादरीकरण"

msgid "user.login.rememberUsernameAndPassword"
msgstr "मला सतत लॉग-इन ठेवा"

msgid "user.role.readers"
msgstr "वाचक (अनेक)"

msgid "user.mailingAddress"
msgstr "पत्र व्यवहाराचा पत्ता"

msgid "user.role.siteAdmins"
msgstr "संकेतस्थळ संचालक (अनेक)"

msgid "user.preferredPublicName"
msgstr "पसंतीचे टोपणनाव"

msgid "user.affiliation"
msgstr "संलग्नता"

msgid "user.authorization.processAuthenticationTokenRequired"
msgstr "प्रक्रिया प्रमाणीकरण टोकन गहाळ किंवा अवैध आहे."

msgid "user.authorization.accessDenied"
msgstr "प्रवेश नाकारला."

msgid "user.affiliations"
msgstr "संबंधित संस्था"

msgid "user.authorization.loginRequired"
msgstr "लॉग-इन करणे बंधनकारक आहे."

msgid "user.authorization.restrictedSiteAccess"
msgstr ""
"तुम्हाला हे संकेतस्थळ वापरण्याची परवानगी नाही. या संकेतस्थळावर सध्या प्रवेश "
"नियंत्रित करण्यात आला आहे."

msgid "user.authorization.assignedStageRoleBasedAccessDenied"
msgstr ""
"या सादरीकरणाकरता तुम्हाला नियुक्त केलेले नसल्याने त्यासंबंधीच्या "
"क्रियाकलापांना परवानगी नाही."

msgid "user.authorization.accessibleWorkflowStage"
msgstr ""
"कार्यप्रवाहाच्या त्या टप्प्यावर असलेल्या क्रियाकलापांसाठी तुम्हाला सध्या "
"परवानगी नाही."

msgid "user.authorization.workflowStageRequired"
msgstr "कार्यप्रवाहाचा टप्पा निर्दिष्ट केलेला नाही."

msgid "user.authorization.pluginRequired"
msgstr "प्लगइनचा तपशील दिलेला नाही पण तो आवश्यक आहे."

msgid "user.authorization.invalidReviewAssignment"
msgstr "ही समीक्षा पाहायला तुम्हाला परवानगी नाही."

msgid "user.authorization.submissionQuery"
msgstr "ही चर्चा पाहायला तुम्हाला परवानगी नाही."

msgid "user.biography"
msgstr "व्यवसायात्मक विधान (उदा. विभाग आणि पद)"

msgid "user.changeMyPassword"
msgstr "माझा पासवर्ड बदला"

msgid "user.dateLastLogin"
msgstr "शेवटचा संकेतस्थळ प्रवेश"

msgid "user.dateRegistered"
msgstr "नोंदणीची तारीख"

msgid "user.email"
msgstr "ई-मेल"

msgid "user.givenName"
msgstr "वैयक्तिक नाव"

msgid "user.interests"
msgstr "समीक्षण स्वारस्य"

msgid "user.gossip"
msgstr "संपादकीय नोंदी/टीपा"

msgid "user.group"
msgstr "वापरकर्ता गट"

msgid "user.familyName"
msgstr "आडनाव"

msgid "user.login.accountDisabledWithReason"
msgstr "तुमचे खाते खालील कारणास्तव निष्क्रिय केले गेले आहे: {$reason}"

msgid "user.login.accountDisabled"
msgstr ""
"तुमचे खाते निष्क्रिय केले गेले आहे. अधिक माहितीसाठी संचालकाशी (Administrator "
") संपर्क साधावा."

msgid "user.login.activate"
msgstr "खाते सक्रिय करा"

msgid "user.login.forgotPassword"
msgstr "तुमचा पासवर्ड विसरलात?"

msgid "user.login.loginError"
msgstr "अग्राह्य युजरनेम/ई-मेल किंवा पासवर्ड. कृपया पुन्हा प्रयत्न करा."

msgid "user.login"
msgstr "लॉग-इन करा"

msgid "user.login.lostPassword.invalidHash"
msgstr ""
"क्षमस्व, तुम्ही क्लिक केलेल्या लिंकची मुदत संपली आहे किंवा ती वैध नाही. कृपया"
" तुमचा पासवर्ड पुन्हा सेट करण्याचा प्रयत्न करा."

msgid "user.login.registeredEmail"
msgstr "नोंदणीकृत वापरकर्त्याचा ई-मेल"

msgid "user.login.registrationComplete"
msgstr "नोंदणी पूर्ण झाली"

msgid "user.login.registrationComplete.instructions"
msgstr "नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला आता काय करायचे आहे?"

msgid "user.login.registrationComplete.manageSubmissions"
msgstr "सादरीकरणांचे अवलोकन करा"

msgid "user.login.registrationComplete.continueBrowsing"
msgstr "पुढे नजर टाकणे (browsing) चालू ठेवा"

msgid "user.login.registrationPendingValidation"
msgstr "नोंदणी पडताळणीच्या प्रतीक्षेत आहे"

msgid "user.login.resetPassword"
msgstr "पासवर्ड रिसेट करा"

msgid "user.logOut"
msgstr "लॉग-आउट करा"

msgid "user.logOutAs"
msgstr "{$username} च्या खात्यातून लॉगआउट करा"

msgid "user.hello"
msgstr "नमस्कार, "

msgid "user.myAccount"
msgstr "माझे खाते"

msgid "user.name"
msgstr "नाव"

msgid "user.password"
msgstr "पासवर्ड"

msgid "user.repeatPassword"
msgstr "पासवर्डची फेर नोंद"

msgid "user.phone"
msgstr "फोन क्रमांक"

msgid "user.profile.changePasswordInstructions"
msgstr ""
"तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलण्यासाठी खाली तुमच्या वर्तमान आणि नव्या पासवर्डची"
" नोंद करा."

msgid "user.profile.editProfile"
msgstr "संक्षिप्‍त परिचयात फेरफार करा"

msgid "user.profile.form.countryRequired"
msgstr "देशाचे नाव बंधनकारक आहे."

msgid "user.profile.form.givenNameRequired"
msgstr "वैयक्तिक नाव बंधनकारक आहे."

msgid "user.profile.form.mailingAddressRequired"
msgstr "पत्रव्यवहाराचा पत्ता असणे बंधनकारक आहे."

msgid "user.profile.form.newPasswordRequired"
msgstr "आपण आपल्या नव्या पासवर्डचीच नोंद करणे आवश्यक आहे."

msgid "user.profile.form.oldPasswordInvalid"
msgstr "तुम्ही नोंदलेला पासवर्ड चुकीचा आहे."

msgid "user.profile.form.passwordRequired"
msgstr "पासवर्ड हवा."

msgid "user.profile.form.passwordSameAsOld"
msgstr "तुमचा नवा पासवर्ड जुन्या पासवर्डशी मिळता-जुळता आहे."

msgid "user.profile.form.profileImage"
msgstr "परिचय पत्रासाठीची प्रतिमा"

msgid "user.profile.form.usergroupRequired"
msgstr "वापरकर्ता गट बंधनकारक आहे."

msgid "user.profile.form.usernameRequired"
msgstr "वापरकर्त्याचे नाव (युजरनेम) बंधनकारक आहे."

msgid "user.profile.leavePasswordBlank"
msgstr "सध्याचा पासवर्ड कार्यरत ठेवण्यासाठी पासवर्ड फील्ड रिक्त ठेवा."

msgid "user.profile.newPassword"
msgstr "नवा पासवर्ड"

msgid "user.profile.oldPassword"
msgstr "सध्याचा पासवर्ड"

msgid "user.profile.publicProfile"
msgstr "वापरकर्त्याचा संक्षिप्‍त परिचय"

msgid "user.login.registerNewAccount"
msgstr "नोंदणी करा"

msgid "user.register.form.privacyConsent"
msgstr ""
"होय, मी <a href=\"{$privacyUrl}\" target=\"_blank\">गोपनीयता विधानानुसार</a> "
"माझ्याबाबतची माहिती संकलित आणि संग्रहित करण्यास सहमती देतो/देते."

msgid "user.register.form.emailExists"
msgstr "हा ई-मेल पत्ता पूर्वीपासूनच दुसऱ्या वापरकर्त्याद्वारे वापरात आहे."

msgid "user.register.form.passwordsDoNotMatch"
msgstr "हा पासवर्ड जुळत नाही."

msgid "user.register.form.emailsDoNotMatch"
msgstr "हा ई-मेल पत्ता जुळत नाही."

msgid "user.register.form.userGroupRequired"
msgstr "किमान एक भूमिका निवडणे आवश्यक आहे."

msgid "user.register.form.passwordLengthRestriction"
msgstr "पासवर्ड किमान {$length} वर्णांचा असणे आवश्यक आहे."

msgid "user.register.registerAs"
msgstr "...म्हणून {$contextName} मध्ये नोंदणी करा"

msgid "user.register"
msgstr "नोंदणी करा"

msgid "user.register.registrationCompleted"
msgstr ""
"तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. वापरकर्त्याचा संक्षिप्‍त परिचय पूर्ण "
"करण्यासाठी <a href=\"{$profileUrl}\">येथे क्लिक करा</a>."

msgid "user.role.assistant"
msgstr "सहाय्यक"

msgid "user.role.author"
msgstr "लेखक (एक)"

msgid "user.role.author_s"
msgstr "लेखक (एक/अनेक)"

msgid "user.role.authors"
msgstr "लेखक (अनेक)"

msgid "user.role.editor"
msgstr "संपादक"

msgid "user.role.editors"
msgstr "संपादक (अनेक)"

msgid "user.role.reader"
msgstr "वाचक"

msgid "user.role.reviewer"
msgstr "समीक्षक"

msgid "user.role.reviewers"
msgstr "समीक्षक (अनेक)"

msgid "user.role.siteAdmin"
msgstr "संकेतस्थळ संचालक"

msgid "user.role.copyeditor"
msgstr "सुसंगतता आणि अचूकता तपासणारा (copyeditor)"

msgid "user.role.proofreader"
msgstr "मुद्रित लेखन तपासणारा (proofreader)"

msgid "user.role.proofreaders"
msgstr "मुद्रित लेखन तपासणारे (proofreaders)"

msgid "user.role.layoutEditor"
msgstr "मांडणी करणारा (layout) संपादक"

msgid "user.roles"
msgstr "भूमिका"

msgid "user.sendPassword"
msgstr "पुष्टीकरण"

msgid "user.sendPassword.description"
msgstr ""
"पुष्टीकरण करण्यासाठी मला माझे वापरकर्तानाव (username) आणि पासवर्ड ई-मेल ने "
"पाठवावे"

msgid "user.signature"
msgstr "स्वाक्षरी"

msgid "user.title"
msgstr "उपाधी"

msgid "user.url"
msgstr "मुखपृष्ठ URL"

msgid "user.userHome"
msgstr "वापरकर्त्याचे मुखपृष्ठ"

msgid "user.username"
msgstr "वापरकर्त्याचे नाव (युजरनेम)"

msgid "user.workingLanguages"
msgstr "संवादाची प्राथमिक भाषा"

msgid "user.orcid"
msgstr "ORCID ओळख"

msgid "user.profile.identity"
msgstr "ओळख"

msgid "user.profile.contact"
msgstr "संपर्क"

msgid "user.profile.public"
msgstr "सार्वजनिक"

msgid "user.apiKey"
msgstr "API चिन्ह"

msgid "user.apiKeyEnabled"
msgstr ""
"या खात्यात शिरकाव करण्यासाठी API key (चिन्हा) सकट इतर आज्ञावली कार्यांन्वित "
"करा"

msgid "user.apiKey.generate"
msgstr "API key (चिन्ह) निर्माण करा"

msgid "user.apiKey.remove"
msgstr "वगळा/ काढून टाका"

msgid "user.apiKey.remove.confirmation.message"
msgstr "तुम्ही खात्रीपूर्वक ही API key (चिन्ह) हटवू इच्छिता का?"

msgid "user.privacyLink"
msgstr ""
"तुमच्याबाबतची माहिती आमच्या <a href=\"{$privacyUrl}\" target=\"_blank\""
">गोपनीयता विधानानुसार</a> संग्रहित केली जाते."

msgid "user.login.lostPassword.confirmationSentFailedWithReason"
msgstr ""
"पासवर्ड रिसेट करण्याच्या विनंतीवर कार्यवाही करण्यात {$reason} ही अडचण आहे."

msgid "user.login.resetPassword.passwordUpdated"
msgstr "पासवर्ड यशस्वीरित्या बदलला आहे. कृपया बदललेल्या पासवर्डसह लॉग इन करा."

msgid "user.affiliation.description"
msgstr "(तुमच्या संस्थेचे नाव, उदा. \"गोवा विद्यापीठ\")"

msgid "user.authorization.contextRequired"
msgstr ""
"संदर्भ संगती (वृत्तपत्र, नियतकालिक, संमेलन, इत्यादी) शिवाय ही क्रिया करण्यास "
"मनाई आहे."

msgid "user.authorization.privateOperation"
msgstr ""
"तुम्ही अस्तित्वात नसलेल्या अथवा निषिद्ध असलेल्या प्रक्रियेत शिरकाव करण्याचा "
"प्रयत्न करीत आहात."

msgid "user.authorization.roleBasedAccessDenied"
msgstr "सध्याच्या भूमिकेत या क्रियेसाठी तुम्हाला परवानगी नाही."

msgid "user.authorization.userGroupRequired"
msgstr ""
"यासंबंधीच्या क्रियाकलापांसाठी तुम्हाला वैध वापरकर्ता गट निर्माण करावा लागेल."

msgid "user.authorization.managerRequired"
msgstr ""
"तुम्ही या टप्प्यावर व्यवस्थापकाची भूमिका असलेला वापरकर्ता (अर्थात निर्मिती "
"संपादक) नियुक्त करणे आवश्यक आहे."

msgid "user.authorization.submission.incomplete.workflowAccessRestrict"
msgstr "अपूर्ण सादरीकरणामुळे कार्यप्रवाहात प्रवेश प्रतिबंधित केला आहे."

msgid "user.gossip.description"
msgstr ""
"या समीक्षकाबद्दल तुम्ही इतर प्रशासक, व्यवस्थापक आणि सर्व संपादकांना खुल्या "
"ठेवू इच्छिता अशा नोंदी करा. यापुढील समीक्षण कामगिरी दरम्यान या खुल्या ठेवल्या"
" जातील."

msgid "user.profile.form.profileImageInvalid"
msgstr ""
"परिचय पत्रासाठीची प्रतिमा अप्रमाण प्रारूपात आहेत किंवा त्याचा आकार खूप मोठा "
"आहे. .gif, .jpg किंवा .png प्रारूपेच स्वीकारली जातात. तसेच प्रतिमाकार "
"150x150 पिक्सेलहून अधिक नसावा."

msgid "user.login.accountNotValidated"
msgstr ""
"आम्ही तुम्हाला {$email} या ई-मेल पत्त्यावर खात्री करण्यासाठी एक संदेश पाठवला "
"आहे. तुमचे नवीन खाते सक्रिय करण्यासाठी कृपया त्या संदेशामधील सूचनांचे पालन "
"करा. तुम्हाला ई-मेल दिसत नसल्यास, तो तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये गेला आहे का ते"
" तपासा."

msgid "user.login.activated"
msgstr ""
"तुमचे खाते सक्रिय केल्याबद्दल धन्यवाद. खाते निर्माण करताना नमूद केलेली तुमची "
"ओळख वापरून तुम्ही आता लॉग-इन करू शकता."

msgid "user.login.changePasswordInstructions"
msgstr ""
"तुम्ही या संकेतस्थळावर लॉग-इन करण्यापूर्वी तुम्हाला नवा पासवर्ड निवडणे आवश्"
"यक आहे.<br /><br />तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलण्यासाठी कृपया तुमचे युजरनेम "
"तसेच तुमचा वर्तमान आणि नवा पासवर्ड खालील चौकटीत नोंदवा."

msgid "user.login.lostPassword.confirmationSent"
msgstr ""
"मिळतेजुळते खाते आढळल्यामुळे खात्री करण्यासाठी तुमच्या ई-मेल पत्त्यावर एक संदे"
"श पाठवला आहे. तुमचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी कृपया ई-मेलमधील सूचनांचे पालन "
"करा."

msgid "user.login.lostPassword.passwordSent"
msgstr ""
"तुमच्या ई-मेल पत्त्यावर नवा पासवर्ड पाठवला आहे. तुम्ही आता तुमच्या नव्या "
"पासवर्डने संकेतस्थळावर लॉग-इन करू शकता."

msgid "user.preferredPublicName.description"
msgstr ""
"प्रकाशित लेखनावर नोंद करण्यासाठी लेखकाचे प्रचलित संपूर्ण नाव लिहा. उदा : "
"मुरारी पुरुषोत्तम तपस्वी"

msgid "user.profile.form.givenNameRequired.locale"
msgstr ""
"तुम्ही तुमच्या भाषेत / लिपीत नोंदलेल्या नावात वैयक्तिक नाव नसून फक्त आडनाव "
"आहे. वैयक्तिक नावाची नोंद तुमच्या भाषेत / लिपीत बंधनकारक आहे."

msgid "user.profile.form.openAccessNotifications"
msgstr "खुल्या स्वरुपातल्या उपलब्ध (ओपन अ‍ॅक्सेस) लेखनासंबंधी ई-मेलने सूचना"

msgid "user.profile.form.publishedNotifications"
msgstr "नवा अंक प्रकाशित झाल्याची ई-मेलने सूचना"

msgid "user.profile.form.urlInvalid"
msgstr ""
"नमूद केलेला URL ग्राह्य नाही. कृपया URL पुन्हा तपासा आणि प्रयत्न करा. (सूचना "
": URL च्या सुरुवातीला http:// ची जोड द्या.)"

msgid "user.profile.form.privacyConsentRequired"
msgstr "तुम्ही गोपनीयता विधानाच्या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे."

msgid "user.login.resetPasswordInstructions"
msgstr ""
"खाली तुमच्या ई-मेल पत्त्याची नोंद करा. या पत्त्यावर पासवर्ड कसा रिसेट करायचा "
"याच्या सूचना पाठवल्या जातील."

msgid "user.register.form.emailConsent"
msgstr "होय, मला नवे लेख आणि निवेदनांबद्दल सूचित केलेले आवडेल."

msgid "user.register.form.usernameAlphaNumeric"
msgstr ""
"वापरकर्त्याच्या नावात (username) फक्त रोमन लिपीतली लहान अक्षरे (lower-case) "
"आणि अंक, अधोरेखन (underscore) आणि जोड (hyphen) चिन्हांचा वापर करता येईल तसेच "
"त्याची सुरुवात आणि शेवट केवळ लहान अक्षरे (lower-case) आणि अंकांनीच करणे आवश्"
"यक आहे."

msgid "user.register.form.usernameExists"
msgstr ""
"निवडलेले वापरकर्त्याचे नाव (username) पूर्वीपासूनच दुसऱ्या वापरकर्त्याद्वारे "
"वापरात आहे."

msgid "user.register.usernameRestriction"
msgstr ""
"वापरकर्त्याच्या नावात (username) फक्त रोमन लिपीतली लहान अक्षरे (lower-case) "
"आणि अंक, अधोरेखन (underscore) आणि जोड चिन्हांचा (hyphen) वापर करता येईल."

msgid "user.orcid.orcidInvalid"
msgstr ""
"तुम्ही निर्दिष्ट केलेला ORCID iD अप्रमाण आहे. कृपया संपूर्ण URI समाविष्ट करा "
"(उदा. \"https://orcid.org/0000-0001-8385-2484\")."

msgid "user.apiKey.generateWarning"
msgstr ""
"नवीन API key (चिन्ह) निर्माण केल्यास या वापरकर्त्यासाठी अस्तित्वात असलेली "
"कोणतीही key (चिन्ह) अवैध ठरेल."

msgid "user.apiKey.removeWarning"
msgstr ""
"key (चिन्ह) काढून टाकल्यामुळे तिचा वापर करणार्‍या सगळ्या आज्ञावलींचा वापर "
"करणे अशक्य होईल."

msgid "user.apiKey.secretRequired"
msgstr ""
"API key (चिन्ह) निर्माण करण्यापूर्वी, तुमच्या संकेतस्थळ संचालकाने कॉन्फिगरे"
"शन फाइलमध्ये एक गुप्त टोकन बसवणे (set a secret token) आवश्यक आहे ("
"\"api_key_secret\")."

msgid "user.login.passwordResetProcessInstructions"
msgstr "लॉग इन पासवर्ड बदलण्यासाठी नवीन पासवर्डची नोंद करा."
